DHAN INFO, Nagpur या कंपनी चा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह जगदंबा इंजिनियरिंग कॉलेज, यवतमाळ , येथे दि. 18/04/2022 रोजी आयोजित करण्यात आला. हा प्लेसमेंट ड्राईव्ह महाविद्यालयातील कॉम्प्युटर ,इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतील फायनल इअर च्या विद्यार्थ्यांकरता आयोजित करण्यात आला असून Process associate व buissness analyst या पदांच्या भरतीसाठी घेण्यात आला. सर्व प्रथम विद्येची आराध्य दैवत माॅ सरस्वती यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पहार अर्पण करून या प्लेसमेंट ड्राईव्ह ची सुरुवात करण्यात आली. यावेळी अंकिता खडसे ( HR, Associate, Dhan info, nagpur), खुशबू उजवने ( HR, Associate & recruiter, Dhan info, nagpur), श्री. कौस्तुभ हुलके(Infolink services,Nagpur), इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. प्रा. विजय नेवे,कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा.सचिन मुराब, महाविद्यालयाचे T.P.O. व सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सागर राऊत, प्रा. कौस्तुभ कळसपुरकर, प्रा. सुमित वाघ,प्रा. प्रियंका कदम उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली धुळे यांनी केले.